Triumph Speed T4 discount: बाईक प्रेमीसाठी आनंदाची बातमी आहे. ट्रायम्फ मोटरसायकल इंडियाने यंदा सप्टेंबर महिन्यात आपली स्पीड T4 लॉन्च केली. या बाईकच्या किंमतीमध्ये मोठी कपात केली आहे. या बाईकची एक्स-शोरूम २.१७ लाख रुपयांच्या चांगल्या किमतीत लॉन्च केले गेले आहे. पण आता कंपनीने या बाईकची नवी किंमत जाहीर केली आहे. स्पीड T4 ची किंमत १८,००० रुपयांची सुट दिली आहे. आता स्पीड T4 बाईकची किंमत १.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. हे आजपासून स्टॉक संपेपर्यंत वैध आहे. लॉन्चिंगच्या ३ महिन्यांनंतर, कंपनीने आपल्या ग्राहकांना एक उत्तम ऑफर दिली आहे.

एवढंच नाही कमीत कमी स्पीड टी४ची किंमत स्पीड ४०० च्या तुलनेमध्ये खूप कमी झाले आहे. आता स्पीड ४०० ते ४१०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. कंपनीमध्ये नुकतेच Scrambler ४००X एक्स १२००० रूपयांच्या मोफत अॅक्सेसरीजची देणार आहे.

Chhagan Bhujbal
“हो, मी नाराज आहे”, मंत्रिपदापासून वंचित ठेवलेल्या भुजबळांचं वक्तव्य; म्हणाले, “मला फेकल्यामुळे…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Dhananjay Deshmukh
Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; सख्ख्या भावाचा खुलासा, म्हणाले, “हत्या जातीयवादातून झालेली नाही”!
devendra fadnavis on sudhir mungantiwar
Devendra Fadnavis : “…म्हणून सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात घेतलं नाही”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
What Sadabhau Khot Said?
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांची खंत; “आम्ही तीन पक्षांचं शेत नांगरून दिलं, आमची वेळ आली तेव्हा बैलांसकट…”
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Chhagan Bhujbal
“जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळांचं सूचक वक्तव्य; तर्कवितर्कांना उधाण
Bollywood Actor Shakti Kapoor.
Shakti Kapoor : शक्ती कपूर यांच्या अपहरणाचा कट फसला; वाँटेडमधील अभिनेत्याची सुटका, पोलिसांची धक्कादायक माहिती

हेही वाचा – Flipkart Year End Sale मध्ये कमी किंमतीमध्ये खरेदी करा Ather Rizta, जाणून घ्या सविस्तर

स्पीड T4 चे ग्राहक तीन कलर ऑप्शन खरेदी करू शकतात, या बाइकमध्ये पर्ल मेटॅलिक व्हाइट, कॉकटेल वाइन रेड आणि फँट ब्लॅक कलर समाविष्ट आहेत. या बाईकमध्ये पर्ल मेटॅलिक व्हाइट, कॉकटेल वाईन रेड आणि फँटम ब्लॅकचा समावेश आहे.

triumph speed t4 इंजिन आणि पावर

ट्रायम्फ स्पीड T4 मध्ये 398cc का सिंगल-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन दिलेले आहे जो 31PS की पावर आणि 36Nm का टॉर्क ऑफर करते. ही बाईक चांगला टॉर्क जनरेट करते व याला एक मोठा एक्झॉस्ट साउंड देखील मिळतो.

बाईकमधील हे इंजिन उत्तम कामगिरी बजावते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे आणि सर्व हवामानात चांगली कामगिरी करते. कंपनी सध्या Scrambler 400X ची स्वस्त आवृत्ती विकसित करत आहे जी लवकरच लॉन्च केली जाऊ शकते.

हेही वाचा – स्कोडाला टक्कर देण्यासाठी टोयोटाची ‘ही’ कार झाली लॉंच, ९ एअरबॅग्सच्या सेफ्टी फिचरसह देणार दमदार परफॉरमन्स, जाणून घ्या किंमत

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, या बाइकमध्ये १७-इंच अलॉय व्हील, एलसीडी डिस्प्ले, नवीन इंधन टाकी, ऑल-एलईडी लाइटिंग, आरामदायी सीट, रेडियल टायर्स, ॲडजस्टेबल ब्रेक आणि क्लच लीव्हर यांसारख्या वैशिष्ट्यांसह आहे. ट्रायम्फ स्पीड T4 रायडर्सना आकर्षित करू शकते ज्यांना मजेदार राइडचा आनंद घ्यायचा आहे.

Story img Loader