इलेक्ट्रिक टू व्हीलरची वाढती बाजारपेठ लक्षात घेऊन दुचाकी उत्पादकांनी या सेगमेंटमध्ये आपले नशीब आजमावण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये एक नवीन नाव जोडले गेले आहे, प्रीमियम बाईक निर्माता कंपनी ट्रायम्फ लवकरच त्यांची एक इलेक्ट्रिक बाइक लॉंच करणार आहे. रिपोर्ट्सनुसार या बाईकचे नाव TE1 असू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रिपोर्ट्सनुसार, कंपनी या इलेक्ट्रिक बाईकला इंजिन आणि फीचर्सच्या बाबतीत पेट्रोल बाईक प्रमाणेच मजबूत बनवणार आहे, ज्यामध्ये मोठ्या रेंजसाठी एक मोठा बॅटरी पॅक दिला जाईल. या बाईकच्या रेंजबद्दल असा अहवाल आहे की, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती १६० ते २०० किमीची रेंज देऊ शकते.

कंपनी केवळ लांब पल्ल्याची ही बाईक बनवत नाही, तर या इलेक्ट्रिक बाईकचे डिझाईनही स्ट्रीट फायटर बाईकसारखे ठेवण्यात आले आहे. सध्या कंपनीने या बाईकचा प्रोटोटाइप तयार केला आहे.

आणखी वाचा : Electric Scooters सेगमेंटमध्ये नवीन एंट्री, या सौदी अरेबियाच्या कंपनीने भारतात ३ नवीन इलेक्ट्रिक स्कूटर केल्या लॉंच

या इलेक्ट्रिक बाईकचे वजन २२० किलो आहे, हे पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, या बाईकमध्ये बॅटरी बॅक आणि मजबूत डिझाईन असणार आहे. या बाईकमध्ये दिलेली बॅटरी आणि मोटर १७५ bhp ची पॉवर आणि १०९ Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

अहवालांवर विश्वास ठेवला तर, ही इलेक्ट्रिक बाईक लांब पल्ल्यासह मजबूत वेगातही सक्षम आहे. ही बाईक केवळ ३.६ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेग गाठू शकते आणि ६.२ सेकंदात १६० किमी प्रतितास हा वेग गाठू शकते.

युजर्सची सोय आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊन कंपनी या बाईकमध्ये फास्ट चार्जिंगचा पर्याय देत आहे, ज्यामध्ये हा बॅटरी पॅक केवळ २० सेकंदात ८० टक्के चार्ज होतो.

आणखी वाचा : केवळ १८ हजारांमध्ये घरी घेऊन जा Hero HF Deluxe, जाणून घ्या कुठे आणि काय आहे ऑफर?

लांब पल्ल्याची, उत्तम गती आणि आकर्षक डिझाईनसह मजबूत परंतू हलक्या वजनाची अॅल्युमिनियम फ्रेम असलेली मजबूत बाइक तयार करण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे.

या बाईकच्या पुढील भागात कंपनीने ट्विन एलईडी हेडलॅम्प लावले आहेत, ज्यात शार्प डिझाइनसह एलईडी टेल लॅम्प देण्यात आला आहे. याशिवाय, कंपनी या बाईकमध्ये TFT टचस्क्रीन देखील देणार आहे, ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन आणि इतर अनेक कनेक्टेड फीचर्सचा वापर केला जाऊ शकतो.