दुचाकी क्षेत्रामध्ये मायलेज स्कूटरची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे ज्यामध्ये होंडा ते सुझुकी पर्यंतच्या स्कूटरचा समावेश आहे. या सध्याच्या रेंजमध्ये, आम्ही टीव्हीएस मोटर्सच्या सर्वाधिक विक्री होणार्‍या स्कूटर TVS ज्युपिटरबद्दल बोलत आहोत, जी तिची किंमत तसेच मायलेज आणि कमी वजनामुळे सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरच्या यादीत कायम आहे. तुम्हालाही मायलेज स्कूटर विकत घ्यायची असेल, तर पर्याय म्हणून, येथे TVS ज्युपिटरची किंमत, मायलेज आणि इंजिनसह सुलभ फायनान्स प्लॅनचे तपशील जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

TVS Jupiter किंमत

आज आम्ही तुम्हाला TVS Jupiter च्या स्टँडर्ड व्हेरिएंटबद्दल सांगत आहोत, ज्याची किंमत ७४,०६८ रुपये एक्स-शोरूम आहे आणि ऑन-रोड झाल्यानंतर त्याची किंमत ८६,०६८ रुपये आहे. ही स्कूटर रोख पेमेंटमध्ये खरेदी करण्यासाठी ८६ हजार रुपये लागतील, परंतु येथे नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे तुम्हाला फक्त १० हजार रुपये डाऊन पेमेंट करुनही ही स्कूटर खरेदी करता येईल.

(हे ही वाचा : अपघातापूर्वीच अलर्ट करणार टाटाच्या ‘या’ दोन नवीन सर्वात सुरक्षित कार, अशी होणार तुमची सुरक्षा )

TVS Jupiter Finance plan

जर तुम्हाला ही स्कूटर खरेदी करायची असेल, तर तुमच्याकडे १०,००० रुपये असणे आवश्यक आहे कारण ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, बँक या स्कूटरसाठी या रकमेसह ७१,६२३ रुपयांचे कर्ज देऊ शकते.

TVS Jupiter डाउन पेमेंट

कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला TVS ज्युपिटरच्या डाउन पेमेंटसाठी १०,००० रुपये जमा करावे लागतील आणि त्यानंतर बँकेने ठरविल्यानुसार ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी दरमहा २,३०१ चा मासिक EMI भरावा लागेल.

टीव्हीएस मोटर्सचा दावा आहे की ही ज्युपिटर स्कूटर 64 kmpl चा मायलेज देते. हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.