Tata Nexon & Kia Seltos: ऑटोमोबाईल उद्योगासाठी हे वर्ष खूपच चांगले ठरत आहे. या वर्षी बाजारात अनेक नवीन मॉडेल्स लाँच करण्यात आली असून येत्या काळात अनेक नवीन मॉडेल्स बाजारात येणार आहेत. यासोबतच, भारतातील सर्वाधिक विक्री होणारी SUV Tata Nexon ची अपडेटेड आवृत्ती देखील सादर केली जाईल. याशिवाय, कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Hyundai Creta शी स्पर्धा करणारी Kia Seltos ची फेसलिफ्ट आवृत्ती देखील लवकरच सादर केली जाणार आहे. या दोन्ही SUV ऑगस्टपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे.

Tata Nexon facelift

नवीन Nexon वरील अनेक डिझाइन अपडेट्स २०२३ ऑटो एक्सपोमध्ये पाहिल्या गेलेल्या Curvv संकल्पनेपासून प्रेरित असतील. यात नवीन फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह नवीन १०.२५-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि माउंटेड कंट्रोल्स मिळतील. यावेळी, जांभळ्या सीट अपहोल्स्ट्री यात दिली जाऊ शकते. 2023 Tata Nexon फेसलिफ्टला १२५bhp आणि २२५Nm जनरेट करणारे नवीन १.२L टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. विद्यमान १.५L डिझेल इंजिन (११५bhp आणि २६०Nm) देखील ऑफर केले जाईल.

Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
red sanders smuggling
Pushpa Box Office Collection : चंदन तस्करीवर बेतलेल्या ‘पुष्पा’नं कमवले १५०० कोटी; पण खऱ्याखुऱ्या रक्तचंदनाला मात्र ग्राहकच नाही
Alibaug, Gorai, Madh , Growth Hub, tourism revenue,
अलिबाग, गोराई, मढचा ‘ग्रोथ हब’अंतर्गत कायापालट; पर्यटनाद्वारे महसूल सहा वर्षांत ६००० कोटी डाॅलरवर नेण्याचे उद्दिष्ट
honda and nissan merging plan
बड्या जपानी मोटारकंपनीला घरघर… होंडा-निस्सानने विलिनीकरणचा पर्याय का निवडला?
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Maruti suzuki sold most cars this year than hyundai tata and Mahindra check details
टाटा, महिंद्रा आणि ह्युंदाईची बोलती बंद! यावर्षी एकट्या मारुतीने केली सर्वाधिक कारची विक्री, आकडे पाहून व्हाल थक्क

(हे ही वाचा : Fortuner ही विसरुन जाल, देशात बोल्ड लुकसह नव्या अवतारात दाखल झाल्या दोन ७ सीटर SUV कार, किंमत… )

Kia Seltos facelift

अद्ययावत Kia Seltos येत्या दोन ते तीन महिन्यांत भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. सर्वात मोठे अपडेट म्हणून, यात १.५L टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते, जे १६०bhp पॉवर आणि २५३Nm टॉर्क जनरेट करेल. यात आणखी दोन इंजिन पर्याय देखील दिले जाऊ शकतात, जे १.५L पेट्रोल (११५bhp) आणि १.५L टर्बो डिझेल (११५bhp) इंजिन असतील.

किमती

Tata Nexon फेसलिफ्टची किंमत ८ लाख ते १५ लाख दरम्यान असण्याची शक्यता आहे. तर Kia Seltos फेसलिफ्टची किंमत १०.८९ लाख ते १९.६५ लाख रुपये दरम्यान असू शकते.

Story img Loader