Vintage Cars of India: मुंबई रोडचा दुसरा भुयारी बोगदा आज मंगळवारपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. मरीन ड्राइव्ह ते हाजी अली दरम्यानचा हा बोगदा आजपासून सुरू होतोय. हाजी अली ते वरळी हा टप्पा सुरू होण्यासाठी आणखी एक महिना लागणार आहे. या बोगद्यामुळे मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा अत्यंत गजबजलेला मार्ग अवघ्या काही मिनिटांत पार करता येणार आहे. आता मरीन ड्राईव्ह ते हाजी अली हा ४० ते ५० मिनिटांचा प्रवास केवळ ८ मिनिटांमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हिंटेज कारद्वारे कोस्टल रोडची सोमवारी १० जून रोजी पाहणी केली. यावेळी एकनाथ शिंदे पुढच्या सीटवर, तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार मागच्या सीटवर बसलेले होते. याच निमित्ताने आज आपण अशाच व्हिंटेज कारबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं.
मुख्यमंत्री पुढे, पवार अन् फडणवीस मागे; व्हिंटेज कारमधून मुंबईत रोडची पाहणी, एकेकाळी ‘या’ कारचा भारतात बोलबाला, पाहा यादी
Vintage Cars of India: भारतीयांच्या मनावर आजही काही अशा व्हिंटेज कार आहेत, ज्या अधिराज्य गाजवित आहेत, त्या कारबद्दल जाणून घेऊया...
Written by ऑटो न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-06-2024 at 14:05 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vintage cars of india here are price engine features other details pdb