लग्जरी कार कंपनी वोल्वोनेही इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. वोल्वोच्या गाड्या भारतात लग्जरी कार सेगमेंटमध्ये गणल्या जातात. आता कंपनी आपली नवी इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतामध्ये लाँच करणार आहे. वोल्वो आपली ‘EX90’ ही इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतीय बाजारांमध्ये लाँच करणार आहे. कंपनीची ही एक इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. जी SPA2 प्लॅटफॉर्मवर तयार केलेली आहे.

कशी असेल ही इलेक्ट्रिक एसयूव्ही ?

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
passengers in E-Shivneri, E-Shivneri,
ई-शिवनेरीमध्ये अनधिकृतपणे प्रवासी बसवले
Konkan route, trains on the Konkan route,
नव्या वर्षात कोकण मार्गावरील रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडणार
aitraaz movie seqwel
अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा
New Maruti Suzuki Dzire cheapest model price its features Engine and design
New Maruti Suzuki Dzire: मारुतीच्या नवीन डिझायरला मोठी पसंती, सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्यासाठी ग्राहकांची लागली रांग
  • ही नवी एसयूव्ही XC४० रिचार्ज ७८kWh लिथियम-आयम बॅटरीपॅक सह सुसज्ज आहे. जे एका चार्जवर ४१८ किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. त्याचवेळी १५०kW DC फास्ट चार्जर च्या मदतीने फक्त ४० मिनिटांमध्ये ही एसयूव्ही ०-८० टक्के चार्ज केली जाऊ शकते. या एसयूव्हीमध्ये XC४० रिचार्ज इलेक्ट्रिक कार सारखा बॅटरीपॅक पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असल्याची माहिती आहे.

आणखी वाचा : Hyundai बाजारपेठेत लाँच करणार लहान SUV; टाटा पंचला देणार टक्कर, स्टायलिश लुकसह मिळणार दमदार फीचर्स

  • या नवीन एसयूव्हीमध्ये गुगलने विकसित केलेले ऑपरेटिंग सॉफ्टवेअर सुद्धा वापरण्यात आले आहे. हे सॉफ्टवेअर इंटिरियर ड्रायव्हरला स्पष्ट माहिती आणि डेटा देऊ शकते. यामध्ये वोल्वो नवीन स्मार्ट डॅशबोर्ड उपलब्ध करून देऊ शकते. त्याचबरोबर यामध्ये नेव्हिगेशन, मीडिया आणि फोन कंट्रोल्स यांसारखी मोठी सेंट्रल स्क्रीन सपोर्टिंग फीचर्स देखील असू शकतात.

कधी होणार लाँच ?

वोल्वोची ही नवीन एसयूव्ही नवीनतम फीचर्सनी रंंगलेली असून ही इलेक्ट्रिक एसयूव्ही बाजारपेठेत ९ नोव्हेंबर २०२२ रोजी लाँच होणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर वोल्वो दरवर्षी आपले एक इलेक्ट्रॉनिक वाहन लाँच करण्याची योजना आखत आहे. या एसयूव्हीच्या किमतीबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही.