Best speed for Car mileage: इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. कार चालवताना वेग आणि मायलेज हे दोन महत्त्वाचे घटक प्रत्येकाच्या मनात येतात. चांगलं मायलेज मिळवण्यासाठी कारचा वेग खूप महत्त्वाचा असतो. बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की, कमी वेगाने कार चालवल्याने चांगले मायलेज मिळते, परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. चांगल्या मायलेजची युक्ती म्हणजे गाडी चालवताना योग्य गती आणि गियर राखणे. दुसरीकडे, जास्त वेगाने गाडी चालवणे देखील मायलेजसाठी धोकादायक ठरू शकते. जास्त वेगाने गाडी चालवताना इंधनाचा वापर वाढतो आणि त्यामुळे कारचे मायलेज झपाट्याने कमी होते. किती वेगाने वाहन चालवून तुम्ही चांगले मायलेज मिळवू शकता, चला तर जाणून घेऊया…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in