Yamaha FZS-FI V4 Deluxe: Yamaha ने आपल्या बाईकच्या चार अपडेटेड व्हर्जन भारतात लाँच केल्या आहेत, त्यापैकी एक Yamaha FZS FI V4 (Yamaha FZS-FI V4) आहे, जी आक्रमक डिझाइन असलेली स्ट्रीट फायटर बाईक आहे. कंपनीने आपल्या अपडेटेड व्हर्जनमध्ये ट्रॅक्शन कंट्रोलचे फीचर देखील जोडले आहे. तुम्हाला स्ट्रीटफाइटर बाईक Yamaha FZS-FI V4 डिलक्स आवडत असल्यास आणि ती खरेदी करण्याचा विचार करत असाल? तर आज आम्ही तुम्हाला या बाईकवरील सोप्या फायनन्स प्लॅनबद्दल सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Yamaha FZS-FI V4 Deluxe एक्स शोरूम आणि ऑन रोड किंमत

Yamaha FZ S FI V4 डिलक्सची किंमत १,२७,४०० रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते आणि ऑन-रोड (एक्स-शोरूम, दिल्ली) रुपये १,४४,८४९ पर्यंत जाते. जर तुम्ही ही बाईक रोखीने खरेदी केली तर तुमचे बजेट १.४४ लाख रुपये असावे.

(हे ही वाचा : भारतातील सर्वात लोकप्रिय स्कूटर ‘Honda Activa’ केवळ २० हजार रुपयांत मिळतेय, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर )

Yamaha FZS-FI V4 Deluxe फायनान्स प्लॅन

जर तुम्हाला ही बाईक खरेदी करण्यासाठी एवढी रक्कम एकत्र खर्च करायची नसेल, तर येथे जाणून घ्या फायनान्स प्लॅनचे तपशील ज्यामध्ये तुम्ही फक्त 15,000 रुपये देऊन ही बाईक घरी घेऊन जाऊ शकता.

ऑनलाइन फायनान्स प्लॅनचे तपशील देणाऱ्या डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटरनुसार, तुमच्याकडे १५,००० रुपये असल्यास, बँक या बाईकसाठी १,२९,८४९ रुपये कर्ज देऊ शकते. या कर्जावर बँकेकडून वार्षिक ९.७ टक्के दराने व्याज आकारले जाईल.

Yamaha FZS-FI V4 Deluxe डाउन पेमेंट आणि मासिक EMI योजना

कर्ज जारी केल्यानंतर, तुम्हाला या बाईकसाठी १५,००० रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पुढील ३६ महिन्यांसाठी दरमहा ४,१७२ रुपये मासिक EMI जमा करावे लागेल.