दिवाळीच्या तोंडावर दुचाकी निर्माता कंपनी Yamaha ने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. Yamaha कंपनीने आपल्या दुचाकीच्या किमती वाढवल्या आहेत. यामाहा ने आपल्या R15 V4, MT-15 V2 आणि Aerox या मॉडेल्सच्या किमतीत वाढ केली आहे. जाणून घेऊया किमती किती वाढल्या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Yamaha FZS 25

Yamaha ने तिच्या लोकप्रिय दुचाकी Yamaha FZS 25 किमतीत वाढ केली आहे. कंपनीने या दुचाकीची किंमत तब्बल १ हजार रुपयांनी वाढवली आहे. या यामाहा दुचाकीच्या मॅट-कॉपर आणि मॅट-ब्लॅक कलुरमुळे या दुचाकीची किंमत वाढली आहे. ही दुचाकी आता १,५२,४०० रुपयांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.

आणखी वाचा : ऑक्टोबर महिन्यात Renault च्या ‘या’ कार्सवर बंपर डिस्काऊंट; जाणून घ्या किती होईल बचत…

आणखी वाचा

Yamaha MT-15 Version 2.0

Yamaha MT-15 Version 2.0 या मॉडेलच्या किमतीमध्ये कंपनीने ५०० रुपयांनी वाढ केली आहे. वाढ झाल्यानंतर या मॉडेलची किंमत आता १,६४,९०० रुपये आहे.

Yamaha R15M WGP 60th Edition

Yamaha R15M WGP 60th Edition या मॉडेलच्या किमतीमध्ये देखील १ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली. किमतीमध्ये वाढ झाल्यानंतर या गाडीची किंमत १,९१,३०० रुपये एवढी आहे.