बाईक म्हटलं की, तरुण मंडळींची पहिली पसंती. विविध कंपन्यांच्या अनेक बाईक तरुणांचे लक्ष वेधून घेतात. जर तुम्ही यामाहा कंपनीची पॉवरफुल इंजिन आणि दमदार फिचर्ससह एखादी बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता यामाहा कंपनी लवकरच भारतात त्यांच्या हटके दोन स्पोर्ट्स बाईक घेऊन येणार आहेत. या स्पोर्ट्स बाईकचे नाव यामाहा आर ३ (R3) आणि एमटी-०३ (MT-03) असे आहे. यामाहाची ब्ल्यू स्केअर डीलरशिपद्वारे या आगामी स्पोर्ट्स बाईक्सची किरकोळ विक्री केली जाईल. कारण या स्पोर्ट्स बाईक १०० शहरांमध्ये उपलब्ध केल्या जाणार आहेत. जपानी ब्रँडने ब्ल्यू स्क्वेअर डीलरशिपला सूचित करून स्पोर्ट्स बाईकसाठी लाँच प्रक्रिया सुरू केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा