साहित्य : रंगीत जाड कार्डपेपर, टिकल्या, कात्री, गम.
कृती : आकृतीत दाखविल्याप्रमाणे मोठ्ठा आयताकृती कागद घ्या. जितकी मोठ्ठी बास्केट हवी आहे त्याच्या दुप्पट आकाराचा कागद घ्या. आकृती क्र. २ च्या आधारे बाजूने कापलेली जाड पट्टी बास्केटला हँडल बनविण्यासाठी वापरायची आहे. बास्केट तयार झाल्यावर या जाड पट्टीचे हँडल बनवा व जोडून (आतल्या बाजूस) घ्या. टिकल्यांच्या साहाय्याने सुशोभन करून घ्या. या बास्केटमध्ये छोटय़ा-छोटय़ा वस्तू ठेवायला वापरता येईल.
आणखी वाचा