इयत्ता : पहिली, लीलावतीबाई पोदार सेकंडरी स्कूल
मुलं जास्तकरून व्यक्त होतात ती चित्रांच्या माध्यमातून. त्यांचं चित्रातलं विश्व हे आपल्या वास्तव जगापेक्षा अनोखं आणि अजब असतं. हाच धागा पकडून आम्ही ‘बालमैफल’ची ‘आर्ट गॅलरी’ साकारणार आहोत. निवडक उत्तम चित्रांनाच येथे प्रसिद्धी दिली जाईल.
चित्र पाठविण्यासाठीचा पत्ता :
‘लोकरंग’ बालमैफल, ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई- ४००७१०. किंवा ’‘१ंल्लॠ@ी७स्र्१ी२२्रल्ल्िरं.ूे या ई-मेलवर चित्रे पाठवावीत.

Story img Loader