या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य- आईस्क्रिमची काडी, अभ्रक, अ‍ॅक्रॅलिक रंग, टिकल्या, ब्रश, कात्री, गम इ.
कृती- अ‍ॅक्रॅलिक रंगाने आईस्क्रिमची काडी दोन्ही बाजूने रंगवून घ्या. काडी वाळल्यावर सुंदर टिकल्या व विरुद्ध रंगांत सुशोभित करा. अभ्रकावर एकीकडे एक-दोन रंगात फटकारे मारून रंगवा. दुसरीकडे तुमच्या नावाचे अद्याक्षर रंगवा. ते पूर्णपणे वाळल्यावर आईस्क्रिमची सुशोभित काडी व अभ्रक यांना गमच्या सहाय्याने जोडा. उन्हाळ्याच्या सुटीत जमवलेल्या आईस्क्रिमच्या काडय़ा, अभ्रक, शंख-शिंपल्यांचा असा सुंदर वापर करा.

अर्चना जोशी – muktakalanubhuti@gmail.com