‘ज्ञ’ हे आपल्या वर्णमालेतील शेवटचे अक्षर. या अक्षराची ओळख आपल्याला संत ज्ञानेश्वरांच्या किंवा यज्ञाच्या चित्राने करून दिली जाते. आजच्या आपल्या शब्दांच्या खेळात ‘ज्ञ’ हे अक्षर वापरून शब्द बनवायचे आहेत. शब्द अर्थपूर्ण बनवण्यासाठी ‘ज्ञ’ या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, रफार, अनुस्वार, इत्यादी असू शकतात. आहे ना खेळ सोपा?
उत्तर :
१) प्रज्ञा २) जिज्ञासा ३) याज्ञिक ४) आज्ञांकित ५) अंतज्र्ञान ६) ज्ञानेंद्रिये ७) यज्ञोपवीत ८) याज्ञसेनी ९) अनभिज्ञ १०) विज्ञापन ११) अनुज्ञा १२) प्रतिज्ञा १३) राज्ञी
ज्योत्स्ना सुतवणी – jyotsna.sutavani@gmail.com
आणखी वाचा