पंढरीची वारी आणि पालखीचा सोहळा हे महाराष्ट्राचे एक सांस्कृतिक वैशिष्टय़ आहे. वेगवेगळ्या ठिकाणांहून संतांच्या पादुका घेऊन पालख्या पंढरपूरला जातात. भाविकांच्या विठ्ठल नामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमते. वातावरण चैतन्यमय होते. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने काही शब्द वारंवार कानावर पडतात. तेच शब्द आजच्या शब्दांच्या खेळात ओळखायचे आहेत. शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला सूचक माहिती दिलेली आहे. चला, करा सुरुवात! ‘‘पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्रीज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.’’
उत्तरे : १) देवशयनी २) पुंडलिक ३) कथेकरी ४) रिंगण ५) पताका ६) बुक्का ७) संप्रदाय ८) दिंडी ९) वैष्णव १०) कानडा ११) पारायण १२) प्रबोधिनी १३) गोपाळक
ज्योत्स्ना सुतवणी – jyotsna.sutavani@gmail.com
आणखी वाचा