बोलताना अनेक इंग्रजी शब्द आपण अगदी सहजपणे वापरत असतो. परंतु त्यातील काही शब्द हे अमेरिकन इंग्लिशमधील, तर काही ब्रिटिश इंग्लिशमध्ये प्रचलित आहेत. अर्थाच्या दृष्टीने आपल्याला त्यामध्ये फारसा फरक जाणवत नाही. परंतु अमेरिकेत ब्रिटिश शब्द किंवा ब्रिटनमध्ये अमेरिकन शब्द वापरल्यास तेथील लोकांना ते वेगळे जाणवतात. आजचे कोडे अशा शब्दांवर आधारित आहे. मराठीत दिलेल्या सूचक अर्थानुसार तुम्हाला दुसऱ्या कॉलममधील शब्दांचे British English आणि American English असे वर्गीकरण करायचे आहे.

उत्तरे :

bal07

British – १. biscuit  २. flat ३. football

४. lift ५. lorry ६. maize ७. queue ८. starter

९. holiday १०. full stop  ११. timetable

१२. engaged १३. petrol

American – १. cookie २. apartment

३.  soccer ४. elevator ५. truck  ६.  corn

७. line ८. appetizer ९. vacation १०. period

११. schedule १२. busy  १३. Gas, gasoline.

manaliranade84@gmail.com