साहित्य – कार्डपेपर, दोन आईस्क्रीमच्या काडय़ा, कात्री, गम, कटर, स्केचपेन, रबर बॅण्डस्, पोस्टर कलर्स, ब्रश इ. साहित्य.
कृती – साधारण ५.५ से. मी. त्रिज्येचे वर्तुळ हार्डबोर्डवर कंपासाने काढा व मध्यावर + चिन्हाची खूण करा.
दोन आईस्क्रीमच्या काडय़ांना मध्यापर्यंत चीर द्या. आधी पेन्सिलने रेष काढून घ्या आणि कात्री किंवा कटरने मध्यापर्यंत कापा. दोन्ही काडय़ा एकमेकांमध्ये अडकवा व गमने चिकटवा. दोन्ही टोकांना रबरबॅण्डने
या भिंगरीमुळे तुम्ही गतीचा प्रयोग व रंगांची किमया एकत्रितपणे सिद्ध करू शकता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा