सध्या करोना विषाणूने जगभरात अनेक ठिकाणी हाहाकार माजवला आहे. इतका की, अनेक देशांतील जनजीवन ठप्प झाले आहे. आपला भाारतही त्यातून सुटलेला नाही. लहानगी मंडळी तर घरातच कु लुपबंद झाल्यासारखी झाली आहेत. या मुलांना कसं रमवावं, हा यक्षप्रश्न पालकांसमोर आहे. काही मुलं गपगुमान घरात बसलीयत, तर काही आपल्याला बाहेर कधी पडता येईल, याचीच आतुरतेने वाट पाहत आहेत. पण सध्यातरी ते शक्य नाही. अनेक पालक आपल्या मुलांना वाचन, हस्तकला, कार्टून यांच्या माध्यमातून रमविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीतून करोनाबाबतचे भारतातील चित्र अचूकपणे रेखाटले आहे, त्याचेच हे प्रतिबिंब!
आणखी वाचा
मेधाश्री बेडेकर
सानिका नागोटकर
समर्थ गायकवाड
विधी सटके