त्रिकोणातील संख्या ही १०० मधून उजवीकडील संख्येचा वर्ग केल्याने येते. येथे ६ चा वर्ग १०० मधून वजा केल्यावर ६४ हे उत्तर मिळेल. तसेच १०० मधून १० चा वर्ग वजा केल्यावर ० हे उत्तर मिळेल. त्यानुसार १०० मधून ७ चा वर्ग वजा केल्यावर आपल्याला ५१ हे उत्तर मिळते.

Story img Loader