बालमित्रांनो, तुम्ही शब्दकोडी सोडवत असालच. आजचे कोडे हे अंककोडे आहे. पांढऱ्या रिकाम्या चौकोनात तुम्हाला योग्य ते अंक भरायचे आहेत. कसे सोडवाल हे कोडे?
पहिल्या ओळीतील ४० ही संख्या आकृतीत बाणाने दाखवल्याप्रमाणे त्याखालील पांढऱ्या रिकाम्या चौकोनांमधील आकडय़ांचा गुणाकार दर्शवते. तसेच २४ ही संख्या बाणाने दाखवलेल्या उजवीकडील पांढऱ्या रिकाम्या चौकोनांमधील आकडय़ांचा गुणाकार दर्शवते. अशा प्रकारे कोडय़ामधील सर्व पांढऱ्या रिकाम्या जागा (१ ते ९ याच आकडय़ांनी) भरावयाच्या आहेत. काही रिकाम्या जागा उभ्या व आडव्या दोन्ही गुणाकारांचे भाग असू शकतील. मात्र एका गुणाकारात कुठलाही आकडा एकापेक्षा जास्त वेळा येता कामा नये. (उदा. ८० हा गुणाकार ४ ७ ४ ७ ५ असणार नाही.)
डोकॅलिटी
बालमित्रांनो, तुम्ही शब्दकोडी सोडवत असालच. आजचे कोडे हे अंककोडे आहे. पांढऱ्या रिकाम्या चौकोनात तुम्हाला योग्य ते अंक भरायचे आहेत. कसे सोडवाल हे कोडे?
First published on: 09-02-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Docality