बालमित्रांनो, सोबतच्या चित्रातील घडय़ाळ तुम्ही पाहिलंत का? यात तुम्हाला १ ते १२ हे आकडे योग्य स्थानी भरायचे आहेत. परंतु गंमत अशी की हे आकडे नेहमीसारखे १ ते १२ असे न लिहिता, सोबतच्या तक्त्यात गणिती पद्धतीने दिलेले आहेत. शिवाय त्यांचा क्रमही उलट सुलट झालेला आहे. लिहा बरं दिलेल्या ह्या संख्या योग्य क्रमाने!
उत्तरे :