डोकॅलिटी साळसूदपणाचा आव आणणारी,  लबाड डोळ्यांची, तरीही गोंडस, गोजिरवाणी मनीमाऊ सर्वानाच आवडते. आजच्या कोडय़ाचा विषय आहे. या मार्जार गटातील म्हणजेच मांजर कुळातील जंगली प्राणी ओळखणे. खाली तुम्हाला त्यांची छायाचित्रे दिलेली आहेत. ओळखायला आवडतात का बघा! तसेच त्यांची अधिक माहिती मिळवा.







Story img Loader