पहिल्या ओळीतील ६ ही संख्या आकृतीत बाणाने दाखवल्याप्रमाणे त्याखालील पांढऱ्या रिकाम्या चौकोनांमधील आकडय़ांची बेरीज दर्शवते. तसेच ४ ही संख्या बाणाने दाखवलेल्या उजवीकडील पांढऱ्या रिकाम्या चौकोनांमधील आकडय़ांची बेरीज दर्शवते. अशा प्रकारे कोडय़ामधील सर्व पांढऱ्या रिकाम्या जागा (१ ते ९ याच आकडय़ांनी) भरावयाच्या आहेत. काही रिकाम्या जागा उभ्या व आडव्या दोन्ही बेरजांचे भाग असू शकतील. मात्र, एका बेरजेत कुठलाही आकडा एकापेक्षा जास्त वेळा येता कामा नये. (उदा. ४ ही बेरीज २ + २ अशी असणार नाही. म्हणजे ती १+३ अशी किंवा ३+१ असली पाहिजे.)
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा