कसे सोडवाल?
इंग्रजी शब्दभांडार वाढवण्याच्या या खेळात आपल्याला वरच्या पायरीपासून इंग्रजी शब्द ओळखायला सुरुवात करायची आहे. सोबत दिलेल्या मराठी सूचक शब्दांसाठी इंग्रजी प्रतिशब्द शोधावयाचे आहेत. असे करताना आधीच्या पायरीवरील शब्दातील सर्व अक्षरे पुढील शब्दात असणे आवश्यक आहे. गरजेनुसार अक्षरांचा क्रम आपल्याला बदलता येईल.
सूचक शब्द
१. वय, युग
२. संताप, दर्जा
३. पायरी, दर्जा
४. बाग, उद्यान
५. गृहीत धरणे
६. चढ-उतार
उत्तर :