आजच्या शब्दकोडय़ातील शब्द मराठीत लिहायचे असले तरी त्यांचे सूचक अर्थ मात्र इंग्रजीतून दिले आहेत. यामुळे तुमची दोन्ही भाषांतील शब्दसंपत्ती वाढायला मदत होईल, हे नक्की.

सूचक शब्द

आडवे- १) A maker, The subject of a verb २) Intention, Will ४) Scope  ६) Father  ७) Cream  ९) Substance १०) Lean, Thin १२) Distance

उभे – १) Tax  २) Little, very small ३) Certificate, Proof ५) Voting ६) Fever  ८) Liver ११) Arrow

manaliranade84@gmail.com

Story img Loader