या खेळात शिडीच्या वरच्या पायरीपासून खालच्या पायरीपर्यंतचे शब्द क्रमाक्रमाने ओळखायचे आहेत. सर्व शब्दातील अक्षरांची संख्या सारखीच आहे. तुम्हाला पहिला आणि शेवटचा शब्द दिलेला आहे.
एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर जाताना त्या पायरीवरील शब्दातील अक्षरांचा क्रम न बदलता केवळ एकच अक्षर बदलण्याची परवानगी आहे. असे बदल करत आपल्याला शेवटच्या पायरीपर्यंत जायचे आहे. मधल्या पायऱ्यांवरचे शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला सूचक अर्थ दिलेले आहेत.
उदाहरणार्थ : पहिला शब्द पिवळा व शेवटचा शब्द कापड असल्यास ‘पिवळा, कावळा, कावड, कापड अशा प्रकारे शब्दांची साखळी बनू शकते.
manaliranade84@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तरे :
१. आभास २. आकस ३.चौकस ४. चौरस ५. सरस ६. सरळ ७. गरळ ८. गरम ९. शरम १०. शरण ११. धरण

उत्तरे :
१. आभास २. आकस ३.चौकस ४. चौरस ५. सरस ६. सरळ ७. गरळ ८. गरम ९. शरम १०. शरण ११. धरण