शब्दांच्या आजच्या खेळात एकापेक्षा जास्त उकार असलेले शब्द ओळखायचे आहेत. शब्दातील हे उकार दोन्ही दीर्घ, दोन्ही ऱ्हस्व किंवा एक दीर्घ आणि एक ऱ्हस्व असे असू शकतात. हे शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला नेहमीप्रमाणे सूचक माहिती दिलेली आहेच. चला तर शोधू या!
आणखी वाचा
उत्तरे :
१. कुक्कुट २. चुणूक ३. सुपूर्द ४. कुटुंब ५. शुश्रूषा ६. मुंगूस ७. कुसुम ८. मुहूर्त ९. कुतूहल १०. भूतपूर्व
११. भूकलाडू १२. सूर्यफूल १३. मूलभूत १४. भूलभुलैया
ज्योत्स्ना सुतवणी jyotsna.sutavani@gmail.com