रस्त्याने चालताना आपल्याला वाहनचालकांसाठी असलेल्या पाटय़ा दिसतात. त्यापकी काही खाली ‘अ’ गटात दिलेल्या आहेत. तसेच त्या पाटय़ांचे अर्थ ‘ब’ गटात दिलेले आहेत. त्यांच्या योग्य जोडय़ा तुम्हाला जुळवायच्या आहेत.  तसेच रस्त्यावरील पाटय़ांचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाते. १) सावधानतेचा इशारा देणारी चिन्हे २) माहितीदर्शक चिन्हे ३) आदेश देणारी चिन्हे.
तुम्हालाही ‘अ’ गटातील चिन्हांचे वरील प्रकारात वर्गीकरण करायचे आहे.
गट ब :- सार्वजनिक दूरध्वनी, हॉर्न वाजवण्यास मनाई, दुतर्फा पाìकग, तीव्र उतार, वेगमर्यादा अमुक इतकी ठेवावी, पुढे शाळा आहे, पेट्रोल पंप, चौक, वाहने उभी (पाìकग) करण्यास मनाई, प्रथमोपचार केंद्र, पादचारी सडकपार मार्ग (झेब्रा क्रॉसिंग), उजवीकडे वळण्यास मनाई
उत्तरे :

Story img Loader