साहित्य: पिस्त्याची सालं, संत्र, मोसंबी, लिंबाच्या बिया (वाळलेल्या), टिकल्या, केकचा पुठ्ठा (बेस), रंगीत कार्डपेपर, अ‍ॅक्रिलिक रंग,  ब्रश, पेन्सिल इ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कृती: केकच्या पुठ्ठयाच्या बेसवर हिरव्या रंगाचा कार्डपेपर चिकटवून घ्या.  त्यावर पेन्सिलने मोराचे चित्र काढा. मोराच्या मानेचा भाग व अंगाच्या बाजूंना संत्र्याच्या बिया चिकटवून घ्या. आतील बाजूस लिंबाच्या बिया जवळजवळ चिकटवा. मोराच्या पिसाऱ्याला एका रेषेत गोलाकार बाजूवर व खाली  निमूळते या पद्धतीने पिस्त्याची सालं अर्धगोलात चिकटवा. ती सालं छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे अ‍ॅक्रिलिक व पर्ल रंगात रंगवा. छोटे-छोटे भाग बारीक ब्रशने सावकाश रंगवा. पूर्ण चित्र व्यवस्थित वाळू द्या. मग टिकल्यांच्या सहायाने सुशोभन करा.