बाळूच्या घरातउंदराचं बीळ बिळाच्या तोंडाशीसांडले तीळ उंदीरमामींनीकेले ते गोळाउंदीरमामांनी गूळ आणलागुळाची पोळीखमंग केलीतिळाची वडीगोड झाली बिळात शिरलामनीचा पंजामामांनी दिला‘तीळगूळ’ ताजा