बालमित्रांनो, घरी-दारी, शाळेत तुम्ही विविध म्हणी सातत्याने ऐकत असता. एव्हाना तुमच्याजवळ त्यांचा मोठा संग्रहसुद्धा जमला असेल! निबंध लिहिताना त्याचा तुम्हाला उपयोग होत असेल. आज आपण म्हणींचा खेळ खेळणार आहोत. एका गटात आम्ही तुम्हाला निवडक जुन्या म्हणी व दुसऱ्या गटात त्यांचे अर्थ किंवा त्या म्हणींशी जुळणाऱ्या दुसऱ्या म्हणी दिलेल्या आहेत.
‘महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोशा’त म्हणींचा खजिना आहे. आजच्या कोडय़ातील म्हणींसाठी या कोशाचा आधार घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा