कृती- ३ डी मॉडेल्सचे उरलेले पुठ्ठय़ाचे चौकोन पोस्टर्स कलर्सने रंगवा. ते वाळू द्या. या विचित्र छिद्र असलेल्या रंगवलेल्या चौकोनांना मागील बाजूस संपूर्ण जिलेटिन पेपरने बंद करा. सेलो टेपने पटकन चिकटेल. आता तिन्ही चौकोन एकमेकांना गमच्या किंवा सेलो टेपच्या साहाय्याने त्रिकोणात एकमेकांना जोडून घ्या. झाली आपली रंगीत लॅम्पशेड तयार. एका काचेच्या उभट ग्लासमध्ये त्यावर झडप म्हणून ठेवा. सुंदर रंगीत प्रकाश परावर्तित होईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा