या कलाकृतीसाठी पेन्सिलला टोक काढताना निघालेले पेन्सिलचे पापुद्रे (पेन्सिल शेव्हिंग) जमवा. सुरुवातीला कागदावर पेन्सिलने माशाचे चित्र काढून घ्या. त्याला काळ्या रंगाने बॉर्डर करून घ्या व माशाचा चेहरा, शेपूट रंगीत खडूंनी रंगवा. वेगवेगळ्या रंगीत पेन्सिल्सचे पापुद्रे चित्रात दाखविल्याप्रमाणे माशांच्या कल्ल्यांवर चिकटवा.
‘बालमैफल’मधील ‘आर्ट कॉर्नर’पासून प्रेरणा घेऊन आपल्या एका बालमैत्रिणीने स्वत: एक कलाकृती तयार केली आहे. तुम्हीही खास तुमच्या सुपीक डोक्यातून तयार केलेल्या कलाकृती खास तुमच्या ‘माय कॉर्नर’मध्ये पाठवू शकता. या कलाकृती तुम्ही balmaifal.lok@gmail.com
या ई-मेलवर वा ‘लोकसत्ता’च्या
‘प्लॉट नं – ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे,
नवी मुंबई – ४०० ७१०’ या पत्त्यावर पाठवू शकता.
‘वाचू आनंदे’ (७ सप्टेंबर) या सदरात प्रसिद्ध झालेल्या पुस्तक परीक्षणातील ‘रवींद्रनाथांच्या गोष्टी’ या पुस्तकातील चित्रे व मुखपृष्ठाची फक्त रचना (लेआऊट)
दीपक संकपाळ यांनी केली आहे.
माय कॉर्नर: रंगीत मासा
या कलाकृतीसाठी पेन्सिलला टोक काढताना निघालेले पेन्सिलचे पापुद्रे (पेन्सिल शेव्हिंग) जमवा. सुरुवातीला कागदावर पेन्सिलने माशाचे चित्र काढून घ्या.
आणखी वाचा
First published on: 21-09-2014 at 12:54 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My corner colour fish