साहित्य : जुन्या पत्रिकांचे कार्डस्, कात्री, गम, टिकल्या, पुठ्ठा, खजुराच्या बिया, ब्रश, अॅक्रॅलिक रंग व अन्य साहित्य.
कृती : जुन्या पत्रिकांचे कार्डस् एका आकाराच्या चौकोनात कापून घ्या. साधारण ४ सें. मी. बाय ४ सें. मी. च्या पुठ्ठय़ाला डायमंड शेपमध्ये प्रत्येक कोनात छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे लांबट पुडय़ा करून निमुळती बाजू आत अशा पद्धतीने चिकटवा. त्यांना टिकल्या व खजुराच्या बियांनी सजवा. खजुराच्या बियांना अॅक्रिलिक रंगात रंगवा. त्या पूर्णपणे वाळू द्या. मग टिकल्यांचे सुशोभन करा. मधोमध तुमचा फोटो चिकटवा.
फोटो बिल्ला
जुन्या पत्रिकांचे कार्डस् एका आकाराच्या चौकोनात कापून घ्या. साधारण ४ सें. मी. बाय ४ सें. मी. च्या पुठ्ठय़ाला डायमंड शेपमध्ये प्रत्येक कोनात छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे लांबट पुडय़ा करून निमुळती बाजू आत अशा पद्धतीने चिकटवा.
First published on: 29-03-2015 at 01:14 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photo badge