साहित्य : जुन्या पत्रिकांचे कार्डस्, कात्री, गम, टिकल्या, पुठ्ठा, खजुराच्या बिया, ब्रश, अ‍ॅक्रॅलिक रंग व अन्य साहित्य.
कृती : जुन्या पत्रिकांचे कार्डस् एका आकाराच्या चौकोनात कापून घ्या. साधारण ४ सें. मी. बाय ४ सें. मी. च्या पुठ्ठय़ाला डायमंड शेपमध्ये प्रत्येक कोनात छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे लांबट पुडय़ा करून निमुळती बाजू आत अशा पद्धतीने चिकटवा. त्यांना टिकल्या व खजुराच्या बियांनी सजवा. खजुराच्या बियांना अ‍ॅक्रिलिक रंगात रंगवा. त्या पूर्णपणे वाळू द्या. मग टिकल्यांचे सुशोभन करा. मधोमध तुमचा फोटो चिकटवा.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा