माझ्या बालवाचकांनो, महासागर असं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी लगेचच आपल्या डोळ्यांसमोर मासे येतात, खरं ना? तर आजच्या लेखात या माशांविषयीच जाणून घेऊ या. तब्बल ५० करोड वर्षांपूर्वी मासे उत्क्रांत झाले. उत्क्रांतीच्या क्रमामधले ते पहिले पृष्ठवंशी प्राणी. प्रजाती आणि प्राणीसंख्या या दोन्ही निकषांवर मासे सर्वाधिक संख्येने आढळणारे पृष्ठवंशी प्राणी आहेत. सागरी माशांच्या तब्बल १५,३०० प्रजाती आहेत. त्यापैकी २,४५० प्रजाती भारतीय किनाऱ्यावर आढळतात. माशांचं वर्गीकरण तीन मोठय़ा गटांमध्ये केलं जातं- जबडारहित, कास्थिल आणि हाडं असलेले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in