बालमित्रांनो, येत्या आठवडय़ात आपण साजरा करणार आहोत गुढीपाडवा. हिंदूू वर्षांतील हा पहिला दिवस आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त. आजच्या आपल्या कोडय़ाचा विषय आहे भारतीय सण. चित्रांच्या खाली तुम्हाला तिथी दिलेली आहे. हा सण कोणत्या मराठी महिन्यात येतो ते तुम्ही ओळखायचे आहे. चला तर! दिनदर्शिका घ्या हातात आणि पटापट लिहून टाका.

 

उत्तरे:

Story img Loader