बालमित्रांनो, आज आपण शब्दभेंडय़ांचा खेळ खेळणार आहोत. दिलेल्या सूचक शब्दांवरून त्यासाठी वापरला जाणारा इंग्रजी शब्द ओळखायचा आहे. या खेळाचे आणखी एक वैशिष्टय़ असे की, आधीच्या शब्दातील शेवटच्या दोन अक्षरांनी पुढील शब्द सुरू होणार आहे. उदाहरणार्थ, आधीचा शब्द अएफडढछअठए असल्यास त्यापुढील शब्द ठए या अक्षरांनी सुरू होईल. किंवा ठएएऊछए यापुढील शब्द अर्थातच छए या अक्षरांनी सुरू होईल.
टीप : यामुळे १ क्रमांकाचा शब्द २ क्रमांकावर न संपता त्याच्या पुढील चौकोनात संपणार आहे. असेच सर्व शब्दांसाठी होईल.
डोकॅलिटी
बालमित्रांनो, आज आपण शब्दभेंडय़ांचा खेळ खेळणार आहोत. दिलेल्या सूचक शब्दांवरून त्यासाठी वापरला जाणारा इंग्रजी शब्द ओळखायचा आहे.
First published on: 11-05-2014 at 01:03 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puzzle