|| मनाली रानडे
आज तुम्हाला अंककोडे सोडवायचे आहे. दिलेल्या सूचक माहितीचा उपयोग करून तुम्हाला रिकाम्या चौकटींमध्ये संख्या भरायच्या आहेत.
आडवे : a) क्रिकेट या खेळात एकावेळी मैदानात — खेळाडू खेळत असतात. c) चार काटकोनांची बेरीज — अंश असते. e) १ ग्रॉस म्हणजे —- वस्तू. g) पहिल्या १४ विषम अविभाज्य संख्यांची बेरीज j) दोन पाठोपाठच्या एक अंकी संख्यांचा ५० व ६० मध्ये येणारा गुणाकार ) दोन अंकी संख्या जिच्या दशंस्थानचा अंक हा एकंस्थानच्या अंकाचा वर्ग आहे आणि या दोन अंकांची वजाबाकी ६ आहे. ’) ही संख्या रोमन अंकात ऊ या अक्षराने दर्शवली जाते. k) नववी मूळ (अविभाज्य) संख्या
उभे : a) फुटबॉल, हॉकी, क्रिकेट या खेळांच्या एका संघातील खेळाडूंची संख्या b) ७ या संख्येचा घन d) वर्ग त्याचबरोबर घन असलेली एकमेव दोन अंकी संख्या f) रोमन संख्या M वजा DL बरोबर किती? h) एका तासात — सेकंद असतात. i) तीन अंकी मोठय़ात मोठी संख्या. j) सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणजे — वर्षे. l) आयोडीन या मूलद्रव्याचा अणुक्रमांक
आडवे :
- a) १३ c) ३६० e) १४४ g) ३२६ j) ५६ k) ९३ k) ५०० i) २३
उभे :
- a) ११ b) ३४३ d) ६४ f) ४२०
- h) ३६०० i) ९९९ j) ५० l) ५३