१ ते २१ अंक अशा पद्धतीने मांडा की बाहेरील चौकटीत असलेल्या बारा निळ्या रंगाच्या वर्तुळांतील संख्यांची बेरीज ही त्याच्या आतील चौकटीतील सहा लाल रंगाच्या वर्तुळांतील संख्यांच्या बेरजेच्या दुप्पट होईल आणि त्याच्याही आतल्या चौकटीतील तीन हिरव्या रंगाच्या वर्तुळांतील संख्यांच्या बेरजेच्या चौपट होईल. वर्तुळांतील आकडय़ांची अदलाबदल अनेक प्रकारे करता येईल. पण बेरीज मात्र तीच राहील हे लक्षात घ्या.
स्पष्टीकरण: १ ते २१ या संख्यांची बेरीज २२० आहे. त्यामुळे हिरव्या वर्तुळांतील संख्यांची बेरीज ३३, लाल वर्तुळांतील संख्यांची बेरीज ६६ आणि निळ्या वर्तुळांतील संख्यांची बेरीज १३२ असली पाहिजे हे तुम्हाला सहजच काढता येईल. अशा पद्धतीने तुम्ही १ ते २१ या संख्या वर्तुळांमध्ये विविध प्रकारे लिहू शकाल. यापकी एक उत्तर वर दिले आहे.
उत्तर :
डोकॅलिटी
१ ते २१ अंक अशा पद्धतीने मांडा की बाहेरील चौकटीत असलेल्या बारा निळ्या रंगाच्या वर्तुळांतील संख्यांची बेरीज ही त्याच्या आतील चौकटीतील सहा लाल रंगाच्या वर्तुळांतील संख्यांच्या बेरजेच्या दुप्पट होईल
First published on: 22-12-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Puzzle for kids