आजच्या शब्दांच्या खेळात GRAPHY या शब्दाने शेवट होणारे इंग्रजीतील विविध शब्द सूचक माहितीच्या आधारे तुम्हाला शोधायचे आहेत. हे कोडे सोडवताना तांबडय़ा वर्तुळात येणाऱ्या अक्षरांनी तयार होणारा शब्दही तुम्हाला शोधायचा आहे. तो शोधण्यासाठीही सूचक शब्दार्थ दिला आहे.
उत्तरे :
r) BIBLIOGRAPHY s) CHOREOGRAPHY t) OCEANOGRAPHY
u) ANGIOGRAPHY v) PHOTOGRAPHY w) CALLIGRAPHY
x) DEMOGRAPHY y) TELEGRAPHY z) GEOGRAPHY
rq) BIOGRAPHY rr) CINEMATOGRAPHY
मनाली रानडे – manaliranade84@gmail.com
आणखी वाचा