आपले इंग्रजी शब्द भांडार वाढवण्याचा हा खेळ आहे. सोबत दिलेल्या मराठी सूचक शब्दांसाठी इंग्रजी शब्द ओळखून बाणाच्या दिशेने रिकाम्या जागेत भरावयाचे आहेत. सूचक शब्दांपुढे कंसात दिलेला अंक हा शब्दातील अक्षरांची संख्या दर्शवतो. षटकोनातील काही अक्षरे अनेक शब्दांत गुंफलेली असू शकतील. चला! सुरुवात करू या.
१. रद्द होणे, लोप होणे (५)
२.निवडणे, पसंत करणे (३)
३.ग्रह (६)
४.मिसळणे, एकजीव होणे (५)
५.किंमत, मूल्य (५)
६.दूर ढकलणे, मागे लोटणे (५)
७.नृत्य, नाटय़ (६)
८.अस्खलित, सफाईदार (६)
९.बरोबरी करणे, तुलना करणे (५)
१०. लोंढा, लोट (६)
११.कसब, खुबी, हातोटी (५)
१२. घरगुती (६)
१३. ऐषाराम, चन, विलास (६)
१४.नांगर (६)
उत्तर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा