शेक्सपीयरने म्हटलंय की, नावात काय आहे? पण नावात बरंच काही असतं. त्याच्याशी आपल्या भावना आणि अस्मिता जोडलेल्या असतात. एखाद्या व्यक्तीला आई-वडिलांनी ठेवलेले नाव आवडत नसेल तर ते कायमस्वरूपी बदलण्याची सोयही उपलब्ध आहे. तुम्हाला माहीत आहे का? काही देशांनीही पूर्वीच्या राज्यकर्त्यांनीही ठेवलेली नावे बदलून नवी नावे घेतलेली आहेत. आजचे आपले कोडे हे त्यावर आधारित आहे. (देशाच्या विभाजनामुळे बदललेली नावे येथे घेतलेली नाहीत.) ‘अ’ गटात देशांची सध्याची नावे आहेत. तर ‘ब’ गटात या देशांची आधीची नावे आहेत. बघा जोडय़ा जुळवता येतात का?
आणखी वाचा