रामायण आणि महाभारत हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत. ‘श्रीरामरक्षा’ म्हणणे हा अनेक घरांतून रोजच्या दिनक्रमातील एक भाग असतो. याच्या पठणाने वाणी स्पष्ट आणि स्वच्छ होते. असे मानले
खालील दिलेल्या शब्दांची सोबत दिलेल्या चित्रांत आपल्याला वर्गवारी करावयाची आहे. चला तर करा सुरुवात! उदा. ‘कमळ’ या अर्थी येथे चार शब्द आलेले आहेत.
शब्द : अग्रज, अप्रमेय, अरि, असि, आत्मज, आपदा, आशुग, इषु, उत्पल, कार्मुक, कृष्णाजिन, खड्ग, चाप, तनय, तूण, दक्षिण, नक्तंचर, निशाचर, निषड्.ग , नीरद, पद्म, पुण्डरीक, पूर्वज, मख, राजीव, वाम, शर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा