इंग्रजी शब्दभांडार वाढवण्याच्या या खेळात आपण ON या एका शब्दाने सुरुवात करून ‘अ’ आणि ‘ब’ या दोन्ही तक्त्यात प्रत्येक पायरीवर एकेक अक्षर वाढवत जाणार आहोत. (आधीच्या शब्दातील सर्व अक्षरे पुढील शब्दात येणे आवश्यक आहे.) अर्थातच असे अक्षर वाढवताना अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. हे करताना तुम्ही अक्षरांचा क्रम बदलू शकता. अर्थपूर्ण शब्द बनवण्यासाठी प्रत्येक पायरीसाठी सूचक अर्थ दिलेले आहेत. चला तर!
सूचक शब्द :
(तक्ता अ)  
१. मुलगा २. नाक ३. दगड ४. प्रामाणिक ५. लहान करणे, कमी करणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(तक्ता ब)  
१. जिंकणे (भूतकाळ) २. हिम ३. कट्टर, शपथेवर वचनबद्ध असलेले ४. अधिक वाईट होणे-खालावणे ५. आश्चर्ये    

(तक्ता ब)  
१. जिंकणे (भूतकाळ) २. हिम ३. कट्टर, शपथेवर वचनबद्ध असलेले ४. अधिक वाईट होणे-खालावणे ५. आश्चर्ये