आजचे आपले कोडे श्री. अजय, श्री. विजय, श्री. सुजय या तीन व्यक्तींबद्दल आहे. त्यांच्यापैकी एक इंजिनीअर, एक पोलीस ऑफिसर, तर एक डॉक्टर आहे. प्रत्येकाला एकेक दिवस सुट्टी असते. एकास सोमवारी, एकाला गुरुवारी, तर तिसऱ्याला रविवारी. खाली दिलेल्या सूचक माहितीनुसार कोणती व्यक्ती कोणते काम करते आणि त्यांना कुठल्या दिवशी सुट्टी असते, ते शोधा.    
१. श्री. विजय यांना अधिक पगारासाठी सध्याच्या कामापेक्षा डॉक्टर व्हायला   आवडले असते.
२. ज्या दिवशी सर्व शाळांना सुट्टी असते तेव्हा श्री. सुजय यांनाही सुट्टी असते.
३. ज्या व्यक्तीला गुरुवारी सुट्टी असते ती व्यक्ती इंजिनीअर नाही.
४. श्री. अजय इंजिनीअर आहेत.

बिंदू जोडून चित्र पूर्ण करा व रंगवा

Dombivli water to Thane, Conspiracy, eknath shinde news, eknath shinde latest news,
डोंबिवलीचे पाणी छुप्या पद्धतीने ठाण्याला पळविण्याचे षडयंत्र, मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री पिता-पुत्रावर घणाघात
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर!…
who is sanjay verma
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आलेले संजय वर्मा कोण आहेत? जाणून घ्या…
Sanjay Verma appointed as Director General of Police of the state
रश्मी शुक्लांना हटवल्यानंतर राज्याचं पोलीस दल ‘या’ वरीष्ठ IPS अधिकाऱ्याच्या हाती!
bigg boss marathi jahnavi killekar visit suraj chavan hometown
जान्हवीने ‘ते’ वचन निभावलं! पती अन् मुलासह पोहोचली सूरजच्या गावी; किरण किल्लेकर दोघांबद्दल म्हणाले, “Bigg Boss च्या घरात…”
Sharad Ponkshe
Sharad Ponkshe : “मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावाला…”, मनसेच्या व्यासपीठावरून शरद पोंक्षेंची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका
DGP rashmi shukla visited RSS headquarters at Nagpur, nana patole complaint to election commission of india
निवडणुकीपूर्वी बदली झालेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत? विरोधकांनी त्यांच्या बदलीची मागणी का केली होती?
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना