मुंबई महापालिका निवडणूक २०१७
स्थायी समितीही शिवसेनेच्या खिशात
स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १४ मार्च रोजी होत आहे.
पैसा जिंकला, काम हरले; राज ठाकरेंची खंत
मनसेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते
भाजप ऐनवेळी सेनेच्या बाजूने
महापौरपदासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांना १४० चे मताधिक्य
मोदीनामाच्या गजरात उद्धव ठाकरेंचे स्वागत!
शिवसेना नगरसेवकांचा सौम्य प्रतिकार; सभागृहात गोंधळ
महापौर शिवसेनेचा पण गजर मात्र पंतप्रधान मोदींचा
भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या
BMC Mayoral Election 2017: मुंबई शिवसेनेचीच!; महापौरपदी विश्वनाथ महाडेश्वर
मनसेचे नगरसेवक गैरहजर
महापौर निवडणुकीसाठी सेनेचे शक्तिप्रदर्शन
काँग्रेसचे ३१, राष्ट्रवादीचे ९, समाजवादीचे ६ आणि मनसेचे ७ असे विरोधकांचे एकूण ५३ नगरसेवक आहेत.
महापौरपदाचे उमेदवार महाडेश्वर यांच्यावर नियमबाह्यरित्या घर घेतल्याचा आरोप
महाडेश्वरांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
अधिवेशनात शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
कर्जमाफीसाठी पंतप्रधानांची भेट घेण्याची मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
वैधानिक, विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासाठी चुरस
समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाजप आणि शिवसेनेने जनतेला मूर्ख बनवले: अशोक चव्हाण
सेना- भाजपची सत्ता वाचवण्यासाठी धडपड