

स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १४ मार्च रोजी होत आहे.
मनसेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते
महापौरपदासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांना १४० चे मताधिक्य
शिवसेना नगरसेवकांचा सौम्य प्रतिकार; सभागृहात गोंधळ
भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या
मनसेचे नगरसेवक गैरहजर
काँग्रेसचे ३१, राष्ट्रवादीचे ९, समाजवादीचे ६ आणि मनसेचे ७ असे विरोधकांचे एकूण ५३ नगरसेवक आहेत.
महाडेश्वरांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.
कर्जमाफीसाठी पंतप्रधानांची भेट घेण्याची मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सेना- भाजपची सत्ता वाचवण्यासाठी धडपड