भाजपने मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठीच्या निवडणुकीतून अनपेक्षितरित्या माघार घेतल्यामुळे मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार हे निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे घोषित केले. त्याबरोबरच भाजप पालिकेतील स्थायी, सुधार आणि बेस्ट या लाभाच्या समित्यांसाठी शिवसेनेशी सामना करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईत महानगपालिकेतील शिवसेनेची सत्ता अबाधित राहणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबईचे नवे महापौर असतील. तर हेमांगी वरळीकर या मुंबईच्या उपमहापौरपदी विराजमान होतील.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा