महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. येत्या दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, अशा सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. त्यानुसार राज्यात निवडणूक आयोगाने महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करण्यास सुरुवात केली आहे. तसंच विविध महापालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Pull EventScheduleDay
Issue of notification of electionTBDTBD
Last Date of filing nominationTBDTBD
Scrutiny of NominationsTBDTBD
Withdrawal of CandidatureTBDTBD
Date of PollTBDTBD
Date of CompletionTBDTBD

निवडणूक ताज्या बातम्या

सत्ताकारण